4 best ways to take care of skin and looking skin handsome for every man-Rahul Phate

प्रत्येक पुरुषाला आकर्षक दिसायचे असते. त्याचा चेहरा, त्वचा आणि केस सुंदर असावेत ही पहिली अपेक्षा. साधा विचार करा ना, जर एखाद्या पुरुषाच्या त्वचेवर मस्त तजेला असेल आणि ती स्वच्छ आणि उजळ दिसत असेल, जर त्यावरील टॅन, काळपटपणा कमी झाला असेल आणि चेहरा एकसंघ रंगाचा दिसत असेल तर तो किती आकर्षक दिसेल-नाही?

त्यातल्या त्यात ज्या पुरुषांना उन्हात फिरावे लागते, त्यांची त्वचा तर अधिकच काळवंडते, टॅन होते आणि कधी कधी तर चेहरा इतका patchy झालेला असतो की तो अगदी बघवत नाही.

इथे महत्वाची गोष्ट अशी समजून घ्यायला हवी की पुरुष आणि स्त्रियांच्या त्वचेत नेमका काय फरक असतो?

खरेच पुरुष आणि संत्र्यांच्या त्वचेत काही फरक असतो का? आणि तो असेल तर काय फरक असतो?

सगळा खेळ फक्त हार्मोन्सचा असतो. पुरुषांमध्ये अँड्रोजन्सचे प्रमाण थोडे जास्त असते तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे. या हॉर्मोन्सच्या प्रभावाचा काय तो फरक असतो पुरुष आणि स्त्रियांच्या त्वचे मध्ये. स्त्रियांची त्वचा थोडी पातळ आणि नाजूक असते, आणि जेनरली पुरुषांच्या त्वचेशी तुलना केली असता ती कमी तेलकट असते. अँड्रोजन्स मूळे पुरुषांची त्वचा  थोडी अधिक तेलकट असते आणि स्त्रियांच्या तुलनेत थोडी जाड आणि थोडी रफ असू शकते.

 4 best ways to take care of skin and looking skin handsome for every man-Rahul Phate

4 best ways to take care of skin and looking skin handsome for every man-Rahul Phate

हा हॉर्मोन्स चा परिणाम, आणि त्यावर आणखीन एक म्हणजे ज्या वेळी पुरुष उन्हात फिरतात, तेव्हा त्वचा अधिक तेलकट असल्यामुळे, आणि पुरुषांच्या त्वचेतील मेलॅनोसाईट्स अधिक सक्षम असल्याने त्यांची त्वचा थोडी लवकर काळवंडते.

आणि म्हणूनच आपल्याला असे दिसते की स्त्रिया पुरुषांपेक्षा थोड्या उजळ दिसतात. प्रत्येकाचं गोष्टीला अपवाद असतात, तसे इथेही असणार आहेत. पुरुषांच्या त्वचेवर येणारे मुख्य प्रॉब्लेम्स म्हणजे -

१. पुरुषांच्या त्वचेवर जास्त मृत पेशी जमतात आणि त्वचा थोडी जाड आणि रफ दिसते.

२. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची त्वचा थोडी अधिक तेलकट असते ती अँड्रोजन्स मूळे.

३. पुरुषांची त्वचा पटकन टॅन होते आणि त्यांचा चेहरा अधिक काळवंडलेला दिसतो ते त्वचेवरील अधिक तेलामुळे.

४. पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत थोडे अधिक पिंपल्स येतात आणि त्याचे डाग आणि व्रण चेहऱ्यावर राहतात.

५. पुरुषांच्या पाठीवर आणि दंडांवर पिंपल्सचे प्रमाण थोडे जास्त असू शकते.

4 best ways to take care of skin and looking skin handsome for every man-Rahul Phate

4 best ways to take care of skin and looking skin handsome for every man-Rahul Phate, the Roopada-Detox answer to your beauty questions.

अश्या परिस्थितीत, आणि आता थोडा निवांत वेळ असताना पुरुषांनी त्यांच्या त्वचेची काय काय काळजी घ्यायला हवी? काही अगदी सध्या पण अत्यन्त प्रभावी आणि सायंटिफिक टिप्स पुरुषांसाठी-

१. आपली त्वचा थोडी अधिक तेलकट असल्यास, चेहरा खूप तेलकट होतो. प्रत्येक पुरुषाने त्याच्या त्वचेचा तेलकटपणा कंट्रोल करायला शिकले पाहिजे. याचं अर्थ असा की पुरुषांनी दिवसातून कितीदा चेहरा धुवावा आणि कशाने धुवावा?

साधारण तीन ते चारदा प्रत्येक पुरुषाने चेहरा धुवायलाच हवा. जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर दिवसातून चारदा, मध्यम तेलकट असेल तर दिवसातून तीनदा आणि क्वचित, कुठल्याही पुरुषाची त्वचा कोरडी असेल तर दिवसातून दोनदा चेहरा धुवावा.

पुरुषांना चेहरा धुण्यासाठी राहुल फाटे यांचा AHA Smooth-n-Glow Face wash वापरावा.

२. पुरुषांच्या चेहऱ्यावर थोडे अधिक प्रमाणात डेड सेल्स, म्हणजे मृत पेशी साठतात, त्यामुळे चेहरा रफ, काळवंडलेला आणि patchy दिसतो. प्रेत्येक पुरुषाला क्लीन्सिंग पेक्षा एक्सफॉलिएशनची जास्त गरज असते. एक्सफॉलिएशन म्हणजे नेमके काय? तर त्वचेवरील जास्तीच्या मृत पेशी काढून टाकणे. आणि म्हणून प्रत्येक पुरुषाने सकाळ संध्याकाळ, दिवसातून दोनदा रूपदाDermo Detox पॅक वापरावा. यामुळे त्वचेचा तेलकटपणा तर नियंत्रणात राहतोच पण त्याचबरोबर त्वचेवरील मृत पेशींचे अवरंणही कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे त्वचा सतेज आणि सुंदर दिसते.

आपण उन्हात गेल्या नंतर आपले मेलॅनोसाईट्स उत्तजीत होतात आणि त्यामुळे जास्त प्रमाणात मेलॅनिन हे त्वचेतील रंगद्रव्य तयार व्हायला लागते. यामुळे त्वचा अधिक काळवंडते. त्वचेत तयार झालेले मेलॅनिन आपल्या त्वचेवरील मृत पेशींच्या आवरणात साठून राहते. रूपदा डिटॉक्स असे कॉम्बिनेशन वापरल्याने त्वचेवरील मृत पेशी कमी व्हायला लागतात आणि त्याबरोबर मेलॅनिनही कमी होते. यामुळे आपली त्वचा आपोआपच उजळलेली दिसते आणि त्याचबरोबर टॅन, darkening आणि त्वचेचा patchiness देखील कमी होतो.  आणि म्हणून कलान्सिंग आणि एक्सफॉलिएशन असे नियमित करावे लागेल, आणि यासाठी सकाळी आणि रात्री रूपदा आणि डिटॉक्स वापरून एक्सफॉलिएशन करावे आणि दुपारी दोनदा, म्हणजे साधारण एक ते दोन च्या दरम्यान आणि संध्याकाळी पाच वाजता AHA Smooth-N-Glow फेस वॉशने चेहरा धुवावा.

3.चेहरा धुतल्यानंतर काय करावे हा एक महत्वाचा प्रश्न असतो. प्रत्येक पुरुषाने चेहरा धुतल्यानंतर आपले एक वेगळे कापड चेहरा पुसण्यासाठी ठेवावे. खरे सांगायचे तर नेहमी स्त्री असूदेत किंवा पुरुष, पण चेहरा पुसण्यासाठी मलमलचे मऊसूत कापडाचं वापरायला हवे, मात्र या कापडाने चेहरा हलकेच घासून पुसावा, यामुळे त्वचेवरील मृत पेशी अगदी अलगद निघून जातात आणि त्वचा खराबही होतं नाही. त्याहून महत्वाचा प्रश्न असा की चेहरा धुवून, पुसून झाला, आता काय लावायचे?

तर आता इथे दोन प्रमुख पर्याय आहेत. एक म्हणजे मॉइश्चरायझर किंवा टॅन कमी करणारे एखादे प्रॉडक्ट आणि दुसरे म्हणजे सन प्रोटेक्शन.

4 best ways to take care of skin and looking skin handsome for every man-Rahul Phate

4 best ways to take care of skin and looking skin handsome for every man-Rahul Phate, complete skin care.

चेहरा धुतल्यानंतर आपली खरी गरज असते ती त्वचेतील नमी (Moisture) टिकवून ठेवण्याची आणि त्वचेवरील टॅन, काळपटपणा वाढणार नाही याची काळजी घेण्याची.

मग यासाठी पहिले आपण त्वचेतील नमी राखून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी त्वचा पुसल्या नंतर अजिबात वेळ वाया न घालवता लगेच त्यावर मॉइश्चराझर लावायला हवे. यासाठी आपली त्वचा कशी आहे ते आधी समजून घ्यावे. त्वचा जर तेलकट असेल तर शक्य तोवर क्रीम किंवा लोशन प्रकारातील तेलकट कॉस्मेटिक वापरायचे टाळावे. मग जेल स्वरूपातील कॉस्मेटिक, म्हणजे अलोवीड जेल किंवा साफरो लाईट जेल लावल्यास आपल्या त्वचेतील नमी पण छान राहते आणि आपण ताजे तवाने आणि तेजस्वी दिसतो, त्याच बरोबर त्वचेचा टॅन कमी होण्यासही मदत होते.

मात्र जर तुमची त्वचा कोरडी असेल तर चेहरा पुसून झाल्याझाल्या लगेच इनो-व्हाईट क्रीम लावावे. इनो-व्हाईट क्रीम मूळे त्वचेतील नमी टिकून राहते आणि आपण फ्रेश तर राहतोच, पण त्याच बरोबर त्वचेचा टॅन कमी होतो, त्वचेचा रंग उजळतो आणि मुख्य म्हणजे टँनिंग कमी होण्यासही मदत होते.

4. राहता राहील प्रश्न सन प्रोटेक्टशनचा. आता इथे आपण नेमके आपल्या त्वचेला ओळखणे अत्यंत गरजेचे असते. तेलकट त्वचा जर असेल तर आपण नेहेमी सन स्क्रीन वापरणे टाळायला हवे. तेलकट त्वचेवर सन स्क्रीन लावल्यास त्वचा अधिकच तेलकट होते आणि मग आपल्या त्वचेवरील टॅन वाढत जातो. म्हणून, तुमची त्वचा जर तेलकट असेल तत् सन स्क्रीन वापरण्या ऐवजी, सन ब्लॉक वापरणे कधीही चांगले.

राहुल फाटे कॉस्मेटिकसचा विचार केल्यास अल्टी-केयर सन ब्लॉक (Ulti-Care Sun Block) वापरायला हवा. हा सन ब्लॉक प्रत्येक पुरुषासाठी एक वरदानच आहे असे म्हणावे लागेल. अल्टी-केयर सन ब्लॉक आपल्या त्वचेच्या बाहेरील आवरणात मिसळून जाते आणि काहीतरी पांढरे चेहऱ्याला लावल्यासारखे न दिसता चेहराच उजळलेला दिसतो. याचं अर्थ अल्टी केयर सन ब्लॉक मूळे आपण अधिक सुंदर दिसतो.

मात्र जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर तुम्ही अनीह सन स्क्रीनच वापरायला हवे.

घराबाहेर जाण्यापूर्वी सन प्रोटेक्शन वापरणे अत्यंत गरजेचे असते. गौरांगी सन स्क्रीन तर नुसतेच चेहऱ्यावर लावून हलके चोळून लावावे, पण अल्टी-केयर सन ब्लॉक मध्ये काही थेम्ब पाणी मिसळून चेहऱयावर हलके चोळून लावावे.

आपण आपल्या त्वचेची अशी सुंदर काळजी घेतल्यास निश्चितच आपण सुंदर, तेजस्वी आणि आकर्षक दिसू शकतो. एकदा हे सगळे करा आणि आमच्याशी संपर्क साधा.